लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

हातचलाखीने ५० मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड - Marathi News | Robber arrested who has stolen 50 mobiles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातचलाखीने ५० मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड

सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरटा गजाआड ...

नागरिकांना गंडा घालणारे दोन तोतया पोलीस गजाआड - Marathi News | Two fake police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागरिकांना गंडा घालणारे दोन तोतया पोलीस गजाआड

नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत गंडा घातला आहे . ...

कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत - Marathi News | Unopposed election of Poi and Rohan Antade Gram Panchayats in Kalyan; Chowre, Dahgaon sarpanch fighting for election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत

कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत असून या चार पैकी पोई व रोहन अंताडे ग्रामपंचतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ...

अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड  - Marathi News | Accused arrested; open 14 house breaking and 10 chain snatching cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड 

या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत. ...

अस्वच्छता कराल तर खबरदार! कल्याणमध्ये स्वच्छतारक्षक तैनात - Marathi News | Beware if you are unclean! Clean Up posted in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अस्वच्छता कराल तर खबरदार! कल्याणमध्ये स्वच्छतारक्षक तैनात

तुम्हाला रस्त्यात थुंकण्याची, कचरा फेकण्याची सवय असेल तर खबरदार; अन्यथा तुमच्या हाती दंडाची पावती पडून १०० ते ५०० रुपयांना खिशाला फटका बसेल. ...

‘लो लाइंग एरिया’तील बांधकामांबाबत नियमांची गरज, केडीएमसीच्या नगररचना विभागाची माहिती - Marathi News | Need for rules regarding construction of 'Low Living Area', information on KDMC's planning department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लो लाइंग एरिया’तील बांधकामांबाबत नियमांची गरज, केडीएमसीच्या नगररचना विभागाची माहिती

अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याचा फटका बसून नदी, नाले आणि खाडीकिनाऱ्यांच्या घरांसह इमारतींच्या तळमजल्यांत पाणी शिरले. ...

कल्याण तालुक्यात १६ कोटींचे नुकसान, अतिवृष्टी, पुराचा फटका - Marathi News | Kalyan taluka suffered a loss of 16 crores, excess rainfall, floods | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण तालुक्यात १६ कोटींचे नुकसान, अतिवृष्टी, पुराचा फटका

कल्याण तालुक्यात २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा मोठा फटका बसला होता. ...

वाहतूककोंडीवर सहा पदरी उड्डाणपुलाचा उतारा, कल्याण पूर्व-पश्चिमेतील प्रश्न - Marathi News | six-level flyover for solution on traffic jam in Kalyan East-West | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडीवर सहा पदरी उड्डाणपुलाचा उतारा, कल्याण पूर्व-पश्चिमेतील प्रश्न

कल्याण पूर्व-पश्चिमेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका खाजगी कंपनीकडून सहा पदरी उड्डाणपुलाचा प्रशासकीय प्रस्ताव तयार केला आहे. ...