शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कबीर सिंग

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.

Read more

फिल्मी : 'ॲनिमल पार्क'मध्ये 'कबीर सिंह'चा क्रॉसओव्हर? शाहिद कपूरने दिलं उत्तर, म्हणाला...

फिल्मी : 'कबीर सिंह'मधलं 'बेख्याली' गाणं माझं- अमाल मलिकचा दावा; ओरिजनल संगीतकार सचेत परंपरा संतापले

पुणे : घटस्फोट! पती डॉक्टर असूनही दारूच्या आहारी, पत्नी कंपनीत नोकरदार, ‘कबीर सिंग’ चित्रपटासारखीच स्थिती

फिल्मी : मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- शाहिदने त्यात...

फिल्मी : रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

फिल्मी : 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याकडे पाहून दिग्दर्शकाला सुचली 'कबीर सिंग'ची स्टाइल; संदीप रेड्डी वांगाचा खुलासा

फिल्मी : कियारा अडवाणीने इंडस्ट्रीत पूर्ण केली १० वर्षे, फोटो शेअर करत म्हणाली, सेलिब्रेशन तर... 

फिल्मी : Video: पापाराझींवर संतापला शाहिद कपूर; डिनर डेटवर गेलेल्या कबीर सिंगच्या रागाचा झाला उद्रेक

फिल्मी : शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार

फिल्मी : हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट; 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ