lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर खान

Kabir Khan Latest news, मराठी बातम्या

Kabir khan, Latest Marathi News

कबीर खान हा बॉलिवूडचा दिग्दर्शक आहे. एक था टायगर, काबुल एक्सप्रेस, बजरंगी भाईजान अशा अनेक सिनेमांसाठी तो ओळखला जातो. ‘काबुल एक्सप्रेस’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा आहे
Read More
मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन? - Marathi News | real story behind kartik aaryan chandu champion murlikant petkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन?

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं. त्यानिमित्ताने जाणून घ्या कार्तिक साकारत असलेले 'चंदू चँपियन' खरे कोण? (chandu champion) ...

चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Chandu Champion Kartik Aryan s film first poster release fans excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय. ...

Video: कार्तिकचा साधेपणा भावला! ट्रॅफिकपासून बचावासाठी मेट्रोत येताच चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड - Marathi News | Karthik Aryan travel in mumvai metro to avoid the traffic video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कार्तिकचा साधेपणा भावला! ट्रॅफिकपासून बचावासाठी मेट्रोत येताच चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

कार्तिक मेट्रोत येताच चाहत्यांनी दिलेल्या विनंतीला मान देऊन त्याने केलेल्या या खास कृतीने सर्वांचं मन जिंंकलंय. (kartik aaryan) ...

'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत - Marathi News | Kartik Aaryan learn marathi language for Chandu Champion movie by kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत

'चंदू चँपियन'मध्ये कार्तिक आर्यनचा मराठमोळा अंदाज, मराठी भाषा बोलण्यासाठी प्रयत्नशील. केली ही खास गोष्ट, वाचा बातमी ...

'टाइगर' बनणार 'बब्बर शेर', कबीर खानच्या सिनेमात सलमान खानची एन्ट्री - Marathi News | 'Tiger' will become 'Babbar Sher', Salman Khan's entry in Kabir Khan's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाइगर' बनणार 'बब्बर शेर', कबीर खानच्या सिनेमात सलमान खानची एन्ट्री

Salman Khan And Kabir Khan : सलमान खानसोबत 'बब्बर शेर' बनवण्याची योजना दिग्दर्शक कबीर खान आखत असल्याची माहिती मिळाली आहे. ...

अभिनेता कार्तिक आर्यनने हाती घेतली बंदुक; कोणतं युद्ध लढायला निघाला, पाहा... - Marathi News | Actor Karthik Aaryan takes up the gun; Which war to fight, see... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता कार्तिक आर्यनने हाती घेतली बंदुक; कोणतं युद्ध लढायला निघाला, पाहा...

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ...

'बजरंगी भाईजान' मध्ये दिसला असता 'हा' साऊथ अभिनेता, एका नकाराने सलमानला मिळाला सिनेमा - Marathi News | allu arjun would have been in bajrangi bhaijaan he rejected this offer and salman khan did it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान' मध्ये दिसला असता 'हा' साऊथ अभिनेता, एका नकाराने सलमानला मिळाला सिनेमा

सलमानच्या जागी सिनेमात दुसरा कोणता अभिनेता असता तर याची आपण कल्पनाही करु शकत नाही. ...

'सत्य प्रेम की कथा'नंतर कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, कबीर खानसोबत सुरु केलं 'चंदू चॅम्पियन'चं शूटिंग - Marathi News | kartik aaryan begins shooting for chandu champion with kabir khan said most challenging and exciting journey begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सत्य प्रेम की कथा'नंतर कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, कबीर खानसोबत सुरु केलं 'चंदू चॅम्पियन'चं शूटिंग

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिग्दर्शक कबीर खानसोबत दिसत आहे. ...