शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जोफ्रा आर्चर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय

Read more

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs MI Live : अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले

क्रिकेट : मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

क्रिकेट : चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

क्रिकेट : तुला लाज वाटली पाहिजे... चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

क्रिकेट : IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

क्रिकेट : DC vs MI : मुंबईचा विजय निश्चित? आजच्या सामन्याआधी आली गुडन्यूज; दिल्लीच्या अडचणीत मोठी वाढ 

क्रिकेट : IPL 2023 MI vs CSK: Mumbai Indians ला मोठा धक्का? चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त, Arjun Tendulkar ला संधी मिळण्याची शक्यता

क्रिकेट : आम्ही आणखी ३०-४० धावा करायला हव्या होत्या, पराभवानंतर रोहितने गोलंदाजांवरही फोडलं खापर

क्रिकेट : उत्साह शिगेला! RCBने टॉस जिंकला; रोहितने सांगितला प्लॅन; आर्चर बुमराहची कमी भरून काढणार?