लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण - Marathi News | That recruitment ad is false, financial fraud attempt, Rural Development Department explained MMG | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण

ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. ...

CoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी - Marathi News | CoronaVirus Good news! Bumper opening in IT, Ecomers; 2 lakh job opportunities hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी

लॉकडाऊनमुळे गेमिंग, शिक्षण, डिजिटल कंटेंट आणि ओटीटी कंपन्यांमध्ये जागा भरण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...

राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी - Marathi News | Approval of 35,000 MGNREGA works in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी

शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ...

coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड - Marathi News | coronavirus: bumper recruiting in indian Railway during Corona crisis, choosing to be interviewed directly BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. ...

विद्यार्थ्यांच्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत ...! - Marathi News | Students should not cancel job offers ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या जॉब ऑफर्स रद्द करू नयेत ...!

केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे कंपन्यांना आवाहन; विद्यार्थी देशाची बौद्धिक संपदा असल्याचे व्यक्त केले मत... ...

coronavirus : कोरोनानंतर नोकऱ्यांचं काय होईल? आपलं  काय  होईल ? - Marathi News | coronavirus: What will happen after lock down time? what about job loss? who will survive & how? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :coronavirus : कोरोनानंतर नोकऱ्यांचं काय होईल? आपलं  काय  होईल ?

जॉब जातील हे नक्कीच, नवे जॉब्ज कमी होतील, हेही नक्की. पण नव्या संधीही समोर येतील. ..अशा काळात तुम्ही काय कराल? काय करू शकाल? ...

कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा - Marathi News | Young people should think positively during the financial crisis created by Corona. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला : तरुणांनी कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे ...

CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही - Marathi News | CoronaVirus Don't worry about the future; No one lost there job hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

कर्मचाऱ्यांना दिलासा; अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा निर्णय ...