Woman quit job for sick daughter now earning 14 crores : मुलीच्या आजारपणामुळे एका महिलेने आपली नोकरी गमावली. पण नंतर परिस्थितीसमोर हार न मानता, खचून न जाता आपल्या कष्टाने आता कोट्यवधींची कमाई केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...
मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करीत, एकाने मुंबई महापालिकेत सहा वर्षे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...
मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात. ...
SBI Bank Recruitment 2021: एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. ...
Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
AAI Recruitment 2021 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे. ...