लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप - Marathi News | Throw away government recruitment companies, Minister Jitendra Awhad's anger on mhada exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप

मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. ...

जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने, राष्ट्रवादी अन् एबीव्हीपी भिडले - Marathi News | Protests in front of Jitendra Awhad's house, NCP and ABVP clashed in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने, राष्ट्रवादी अन् एबीव्हीपी भिडले

म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि अभिविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली. ...

म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत - Marathi News | three people arrested before leaking mhada job exam papers exams will be held by themselves said awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत

परीक्षा न झाल्याने उमेदवारांना मनस्ताप. यापुढे परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची आव्हाड यांची माहिती. ...

कामाठीपुऱ्याचं बदलणार रूपडं!;  विभाग ‘अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाऊनशिप’ म्हणून ओळखला जाणार - Marathi News | kamathipura mumbai area will be redeveloped The section will be known as Urban Village Kamathipura Township jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाठीपुऱ्याचं बदलणार रूपडं!;‘अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाऊनशिप’ म्हणून ओळख मिळणार

६ टप्प्यांत करण्यात येणार विकास, ५०८ चौरस फुट कार्पेट एरिया देण्यावर भर. ...

“जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली” - Marathi News | bjp yuva morcha vikrant patil criticised jitendra awhad over mhada exam postponde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली”

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्य सरकार सोडताना दिसत नाही, अशी टीका भाजपने केली आहे. ...

'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर - Marathi News | Minister Jitendra Awhad has responded to the criticism of Opposition Leader Devendra Fadnavis. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

गोपनियतेचा भंग झाल्याने यापुढे त्रयस्थ यंत्रणोऐवजी म्हाडाच घेणार परीक्षा ...

MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis criticised maha vikas aghadi thackeray govt over mhada exam postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

'सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस'; MHADAच्या परीक्षेवरुन गोपीचंद पडळकरांची टीका - Marathi News | ‘Government is only interested in collecting percentages’; Criticism of Gopichand Padalkar over MHADA exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस'; MHADAच्या परीक्षेवरुन गोपीचंद पडळकरांची टीका

MHADA Exam: म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. ...