लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Murder of MNS worker in Thane, Jitendra Awhad targets Najeeb Mulla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली.  ...

"अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या, जिथं मारलं तिथे बाजूलाच..."; जितेंद्र आव्हाडांचा दावा - Marathi News | Jitendra Awhad made a big claim about Akshay Shinde Encounter accused in the Badlapur rape case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या, जिथं मारलं तिथे बाजूलाच..."; जितेंद्र आव्हाडांचा दावा

जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत मोठा दावा केला आहे. ...

"धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता" - Marathi News | Sharad Pawar did not want to accept Dhananjay Munde into NCP, says Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजयला पक्षात घ्यायला तयार नव्हते; शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला होता"

षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना आव्हान केले. ...

"त्याला जीवे मारण्यासाठीच..."; सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली शंका - Marathi News | Jitendra Awhad made serious allegations regarding the attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्याला जीवे मारण्यासाठीच..."; सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली शंका

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत, ...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला  - Marathi News | Get along with Chief Minister Fadnavis, Awhad's friendly advice to Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला 

सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  ...

"आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय" - Marathi News | Shiv Sena (UBT) decision to break the MVA has been taken in the personal interest of Aditya Thackeray - Prakash Ambedkar reaction after Sanjay Raut Statement on Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय"

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानानं मविआत फूट पडल्याचं दिसून आले. ...

“१००% फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?”; ठाकरे गट स्वबळाचा नारा, शरद पवार गटाचे भाष्य - Marathi News | jitendra awhad disappoint over thackeray group decision to contest election on its own and said 100 percent will be hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१००% फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?”; ठाकरे गट स्वबळाचा नारा, शरद पवार गटाचे भाष्य

NCP SP Group Leader Jitendra Awhad News: विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे, असे मत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली. ...

Beed: 'अजून एक पुरावा'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला परळीतील व्हिडीओ - Marathi News | Beed: 'Another proof'; Jitendra Awhad shares video from Parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Beed: 'अजून एक पुरावा'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला परळीतील व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील वाढलेल्या गुन्हेगारीवर बोट ठेवले आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ...