लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र  - Marathi News | ncp Jitendra Awhad and shivsena Pratap Sarnaik together after 12 years in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

म्हाडाच्या माध्यमातून वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून याची घोषणा करण्यासाठी आव्हाड आणि सरनाईक एकत्र आले होते. ...

वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास तीन वर्षांतच करणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा - Marathi News | Vartak Nagar police colony will redevelop in three years says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास तीन वर्षांतच करणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. ...

जितेंद्र आव्हाडांनी एकाच बैठकीत वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न काढला निकाली - Marathi News | minister Jitendra Awhad solved issue of Vartak Nagar police colony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी एकाच बैठकीत वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न काढला निकाली

म्हाडामार्फत होणार पोलीस वसाहतीचा पुनर्विकास; 567 सदनिका पोलिसांना मिळणार  ...

"म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार" - Marathi News | MHADA build affordable houses in Mumbai-Thane says jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार"

म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ...

"दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार - Marathi News | "Jitendra Awhad seems to have forgotten that Pawar was defeated in Delhi"; BJP MLA Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार

मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड  भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच असं आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. ...

काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन? - Marathi News | Former naval officer beaten by Shiv Sainiks; Support from the NCP Jitendra Awhad? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?

महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...

बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Kangana Ranaut pulls Sharad Pawar in BMC notice controversy; Jitendra Awhad also replied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर

केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ...

मुंबई उपनगरातील उपकरप्राप्त इमारतींसाठी स्वतंत्र दुरुस्ती मंडळ; आव्हाड यांचे विधानसभेत आश्वासन - Marathi News | Independent Repair Board for Cessed Buildings in Mumbai Suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरातील उपकरप्राप्त इमारतींसाठी स्वतंत्र दुरुस्ती मंडळ; आव्हाड यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेसाठी प्रयत्न करणार ...