जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
Jitendra Awhad Ajit Pawar: अजित पवार लोकांशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. त्यांनी दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला आहे. ...
देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत. ...
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ...
अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली. ...