जिओ, मराठी बातम्या FOLLOW Jio, Latest Marathi News
Jio Plan Update : जिओने फ्री कॉलिंगची सुविधा बंद केल्याने अनेक युजर्सना दणका बसला आहे. यातच आता आणखी एक धक्का बसला आहे. ...
रिलायन्स जिओने दिवाळीआधी आपल्या युजर्सना दणका दिला. ...
जिओने टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत. पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. ...
ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे. ...
रिलायन्स जिओने दिवाळीआधी फ्री कॉलिंगची सुविधा बंद करून आपला युजर्सना दणका दिला आहे. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक खूशखबर आहे. ...
फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. जिओने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...
दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. ...
रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. ...