लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, फोटो

Jharkhand, Latest Marathi News

पहिल्यांदाच POCSO अंतर्गत एका महिलेला शिक्षा; मुलीसोबत दुष्कृत्यात भावाला दिली साथ - Marathi News | Punishing a woman under POCSO for the first time; Accompanied to brother in misbehave with girl | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पहिल्यांदाच POCSO अंतर्गत एका महिलेला शिक्षा; मुलीसोबत दुष्कृत्यात भावाला दिली साथ

Pocso Act : बिहारच्या भागलपूरमध्ये पहिल्यांदाच एका महिलेला पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे ...

भारीच! घराचं नाव 'इंडिओ', गल्लीचं 'विमानतळ'; पठ्ठ्यानं असं पूर्ण केलं आपलं स्वप्न, पाहा फोटो - Marathi News | Hatke Viral News : Model of the plane built on the roof of the house | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारीच! घराचं नाव 'इंडिओ', गल्लीचं 'विमानतळ'; पठ्ठ्यानं असं पूर्ण केलं आपलं स्वप्न, पाहा फोटो

Plane built on the roof of the house : हे घर बनवण्यासाठी जवळपास १० लाख रूपयांचा खर्च आला. ...

तीन दिवस बायकोकडे, तीन दिवस प्रेयसीकडे; पण 'असा' तुटला करार अन् पती झाला फरार - Marathi News | Ranchi man live 3 days with wife 3 days with girlfriend and one day on vacation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तीन दिवस बायकोकडे, तीन दिवस प्रेयसीकडे; पण 'असा' तुटला करार अन् पती झाला फरार

Jharkhand : ही व्यक्ती आठवड्यातील ३ दिवस पत्नीसोबत आणि बाकीचे ३ दिवस गर्लफ्रेन्डसोबत राहणार. तो एक दिवस सुट्टी घेऊ शकतो आणि तो त्याच्या मर्जीने जीवन जगू शकतो. ...

अचानक आवाज आला, जमीन दुभंगली, अन् महिला जिवंत गाडली गेली - Marathi News | Suddenly there was a noise, the ground shook, and the woman was buried alive | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक आवाज आला, जमीन दुभंगली, अन् महिला जिवंत गाडली गेली

woman buried alive : महिला जिवंत जमिनीत गाडली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. हा धूर विषारी गॅसमुळे आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी - Marathi News | 20 girls fall in trap of accused to temptation to become air hostess, now they are threatened with defamation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

एअर होस्टेस (हवाई सुंदरी) बनवण्याच्या नावाखाली कोलकाता येथील एका युवकाने 21 मुलींची फसवणूक केली आहे. ...

लुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला - Marathi News | Bride makes fool and marries 3 grooms in jharkhand Gujrat and Maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लुटारू नवरी : पहिल्या पतीकडून लुटले 1 कोटी, दुसऱ्याकडून 45 लाख, तिसऱ्यासोबत पळाली अमेरिकेला

Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक - Marathi News | coronavirus doctor couple celebrate wedding anniversary in rims ranchi SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

Coronavirus : रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे. ...

धोनीने सर्वांना धक्का घेत निवृत्ती घेतली, जाणून घ्या सत्य... - Marathi News | MS Dhoni retires after shocking everyone, know the truth ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने सर्वांना धक्का घेत निवृत्ती घेतली, जाणून घ्या सत्य...