लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला - Marathi News | Sara Ali Khan Spotted In Khunti Jharkhand Had Lunch At Small Dhaba Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला

सुपरस्टार असूनही अभिनेत्रीने साधेपणा जपलाय. यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत. ...

अजबच! इथे वधू घेऊन येते वरात, वरपक्ष देतो हुंडा, पाठवणीची प्रथा आहे आणखीनच खास - Marathi News | Tribal Unique Wedding: Strange! Here the bride brings the groom, the groom gives the dowry, the tradition of sending the bride is even more special. | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजबच! इथे वधू घेऊन येते वरात, वरपक्ष देतो हुंडा, पाठवणीची प्रथा आहे आणखीनच खास

Tribal Unique Wedding: जगभरात विवाहाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्याते दिसून येते. भारतात सर्वसाधारणपणे वर वरात घेऊन येतो आणि वधूला घेऊन जातो. वराला भेट म्हणून हुंडाही दिला जातो. मात्र भारतातीलच झारखंड राज्यातील आदिवासी समाजामध्ये नेमकी उलट परंपरा ...

'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम - Marathi News | Hemant Soren government gift to girl students They will get Rs 1000 travel allowance every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम

अधिकाधिक मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हा या योजनेचा एक उद्देश आहे.  ...

३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट! - Marathi News | Star Girl Hockey Player Salima Tete and Nikki Pradhan get land and 35 lakh each Jharkhand government, Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट!

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूखंड देण्यासोबतच, राज्य सरकार क्रीडा धोरणांतर्गत सलीमा टेटे आणि निक्की प्रधान या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. ...

"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली - Marathi News | deoghar jharkhand keshav mahto kamlesh tongue slips calls amit shah congress national president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

बुधवारी देवघरच्या मोहनपूर परिसरातील चोपामोड येथील एका कार्यक्रमात केशव महतो कमलेश बोलत असताना त्यांची जीभ घसरली. ...

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती - Marathi News | Relief for Rahul Gandhi, Supreme Court stays Amit Shah's 'that' statement case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती

Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती. ...

भव्य मंडप अन् ढोल-ताशांच्या गजरात स्वागत...पाळीव कुत्र्याचा जल्लोषात वाढदिवस साजरा - Marathi News | woman celebrated her pet dog's birthday in jamshedpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भव्य मंडप अन् ढोल-ताशांच्या गजरात स्वागत...पाळीव कुत्र्याचा जल्लोषात वाढदिवस साजरा

सपना सोना नावाच्या महिलेने आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी 300 पाहुण्यांना आमंत्रित केले होते. ...

बनावट बँक उघडली, गावकऱ्यांना फसवले अन् ६० लाख रुपये घेऊन पळ काढला! - Marathi News | man created fraud bank trapped the villagers thug 60 lakhs arrested, janjgir, chhattisgarh   | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट बँक उघडली, गावकऱ्यांना फसवले अन् ६० लाख रुपये घेऊन पळ काढला!

बनावट बँक स्थापन करून लोकांची फसवणूक करण्याचे हे नवीन प्रकरण जांजगीरच्या नवगढ पोलीस स्टेशन भागातील आहे. ...