Jaykumar Rawal Latest news FOLLOW Jaykumar rawal, Latest Marathi News जयकुमार रावल Jaykumar Rawal हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते. भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. Read More
दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले. ...
लग्न, मुंज, बारसं, डोहाळे जेवण, वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारवाडा भाड्याने मिळेल .. इस्टेट एजंट म्हणून मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण आणि पालकमंत्र्यांची नावे ...
शिवरायांची भूमिका केली म्हणून कोणी त्या सारखे ठरत नाही, अशी टीका रावल यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केली. .. ...
छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास जिथे जिथे आहे. त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी सरकार कधीच देणार नाही. ...
'महाराष्ट्रात तीन प्रकारचे किल्ले आहेत.' ...
रिसॉर्टसाठी 2 कोटींचा खर्च अपेक्षित ...
हा रोपवे जावळी गाव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. ...
मोर्चेक-यांनी सुमारे वीस किलोमीटरचे अंतर कापून पहिल्या मुक्कामाचा पडाव गाठला. आंबेबहुला या गावात महामार्गालगत मोर्चेक-यांनी मुक्काम ठोकला. ...