lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयकुमार रावल

Jaykumar Rawal Latest news

Jaykumar rawal, Latest Marathi News

जयकुमार रावल Jaykumar Rawal हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते. भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे.
Read More
गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा - Marathi News | fort enhancement campaign will be implemented effectively, Jayakumar Rawal's announcement | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा

संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन ...

वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच - Marathi News | The C-World project will be shifted from Vyangani, the Minister of Tourism announced, but the project is in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागा ...

कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा - Marathi News | Disappearance of Central Archeology Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेल ...

भावली भागात  इंद्रपुरी उभी करणार -  जयकुमार रावल - Marathi News | Indripuri will emerge in Bhavali area - Jayakumar Raval | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावली भागात  इंद्रपुरी उभी करणार -  जयकुमार रावल

निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा, यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येऊन हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन ...

‘जलसंधारणा’त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा - Marathi News | People involved in water conservation are the most important | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘जलसंधारणा’त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा

बुराई नदी परिक्रमा : चौथ्या दिवशी बाभुळदे येथील कार्यक्रमात जयकुमार रावल यांचे प्रतिपादन ...

मंत्री जयकुमार रावल  यांच्या बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन  - Marathi News | Opening of Jaykumar Rawal's evil river revolution | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मंत्री जयकुमार रावल  यांच्या बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन 

भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसह महसूल व पोलीस अधिका-यांची उपस्थिती  ...

जुन्नर ‘विशेष पर्यटन क्षेत्र’, ३ हजार कोटींचा प्रस्तावित आराखडा - Marathi News | Junnar special tourism sector, proposed plan of Rs. 3000 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर ‘विशेष पर्यटन क्षेत्र’, ३ हजार कोटींचा प्रस्तावित आराखडा

साधारण ३ हजार कोटींच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये दार्या घाट, बिबट सफारी, लेण्या, गडसंवर्धन, मंदिरे, समाधिस्थळे यांच्या विकासाला चालना देऊन या सर्व स्थळांना जोडणारे रस्ते होणार आहेत़. ...