जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय? ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल सोशल मिडियावर सक्रीय झाले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सोशल मिडियाचा वापर पाहिल्यास भाजप आघाडीवर असून, राष्ट्रवादीची नेतेमंडळी सुद्धा सोशल मिडियावरून सत्ताधाऱ्यांना घेरतान ...
राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील ...
वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...