लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी श्रद्धांजली : जयंत पाटील - Marathi News | The real tribute is to solve the water problem of 35 villages in Mangalvedha taluka: Jayant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी श्रद्धांजली : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर; आमदार भारत भालकेंच्या तिसऱ्या दिवशीचे सर्व विधी पूर्ण ...

एमएससीआयटी संदर्भातील अध्यादेश २४ तासात रद्द करण्याची नामुष्की - Marathi News | Cancel the ordinance regarding MSCIT within 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएससीआयटी संदर्भातील अध्यादेश २४ तासात रद्द करण्याची नामुष्की

Government ordinance News मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत २६ च्या पत्राला स्थगिती देत नवा आदेश निर्गमित केला. ...

नारायण राणे गंजलेली ताेफ; फडणवीस यांचा अनुभव कमी पडताे - जयंत पाटील - Marathi News | Narayan old gun, Devendra Fadnvis has lack of Experience - Jayant Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नारायण राणे गंजलेली ताेफ; फडणवीस यांचा अनुभव कमी पडताे - जयंत पाटील

Jayant Patil Press in Akola अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले... - Marathi News | Jayant Patil's reaction to ED's action against Shiv Sena leader Pratap Saranaik; Said .... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले...

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे... ...

“उद्या उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ अन् जयंत पाटलांचा ‘जपा’ असा उल्लेख व्हायला लागला तर...” - Marathi News | "If Uddhav Thackeray 'Utha' and Jayant Patil 'Japa' are mentioned tomorrow BJP Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उद्या उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ अन् जयंत पाटलांचा ‘जपा’ असा उल्लेख व्हायला लागला तर...”

BJP Chandrakant Patil on NCP Jayant Patil News: मला शिव्या दिल्या की शरद पवारांकडे आपले महत्व वाढते. शरद पवार पण किती हुशार आहेत ते त्यांनाच माहीत. मी त्यांच्यावर पीएचडी करतो आहे असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी हाणला. ...

माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | Minister Mushrif and Jayant Patil can't sleep without mentioning my name - Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - चंद्रकांत पाटील

चंदगडमध्ये पदवीधर व शिक्षक मतदार संघ उमेदवार प्रचारार्थ मेळावा ...

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला  - Marathi News | Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. ...

जयंत पाटील एमआयएमच्या नगरसेवकांना म्हणाले, निवडणुकीनंतर भेटायला या ! - Marathi News | Jayant Patil told MIM corporators, let's meet after the election! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयंत पाटील एमआयएमच्या नगरसेवकांना म्हणाले, निवडणुकीनंतर भेटायला या !

अखेर ठरलं : राष्ट्रवादी प्रवेशावर होणार निर्णय ...