जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Home Minister and Mumbai Police Commissioner will change : सचिन वाझे प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
BJP Demand for Anil Deshmukh Resignation in Sachin Vaze Case:शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे ...
NCP Sangli- शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे. ...
Politics Sangli JayantPatil Sharadpawar- सांगली महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी कौतुक केले. त्यांच्याकडून महापालिकेची सुत्रे आघाडीने ताब्यात घेतली ते बरे झाले, असे ...
After Municipal Corporation Sangli ZP Political Happenings between BJP, NCP & Congress: अशातच आता महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. ...