लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जय शाह

जय शाह

Jay shah, Latest Marathi News

जय शाह आणि अनुराग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य... - Marathi News | Fact Check IND vs PAK: Did Jay Shah and Anurag Thakur meet Shahid Afridi? Know the truth behind that VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह आणि अनुराग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...

Fact Check Of Viral Video : ICC चे अध्यक्ष जय शाह आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत गप्पा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर  - Marathi News | Asia Cup 2025, Ind Vs Pak: "Who really won? And...", Raj Thackeray's cartoon bounces off Shah father and son | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 

Asia Cup 2025, Ind Vs Pak: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीकेचे आसूड ओढले आहेत. ...

IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं? - Marathi News | IND vs PAK Pakistan afraid of Jay Shah no handshake contorversy match referee Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता', आता 'बोलती बंद'

Pakistan Jay Shah IND vs PAK Asia Cup 2025 : पाकिस्तानच्या संघाशी हस्तांंदोलन न करताच भारतीय संघ मैदानाबाहेर निघून गेल्याने वाद ...

ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही... - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Trophy Launched In Mumbai Harmanpreet Kaur Smriti Mandhana Yuvraj Singh Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...

त्या जुन्या आठवणींना उजाळा  ...

भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय - Marathi News | sanjog gupta named ICC Chief Executive becomes only second indian jay shah welcomes ceo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय

Sanjog Gupta ICC CEO: संजोग गुप्ता यांच्याआधी कोण होते CEO, पाहा यादी ...

WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस? - Marathi News | WTC Final 2025 Record prize money revealed for World Test Championship Final India vs Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?

WTC Final 2025 Price Money Announced, Aus vs SA: जय शाह यांनी केली महत्त्वाची घोषणा ...

Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर - Marathi News | Thank You Rohit Sharma Who said what after the hitman Test retirement Read in detail | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर

Thank You Rohit Sharma, Test Cricket Retirement: चेन्नई सुपर किंग्जकडूनही रोहितला खास शुभेच्छा देण्यात आल्या ...

टीम इंडियाचे 'त्रिमूर्ती' दुबईच्या युवराजांना भेटले, रोहित शर्माने शेख हमदान यांना दिलं खास गिफ्ट - Marathi News | Rohit Sharma gives special gift to Dubai crown prince Hamdan bin Mohammed Al Maktoum along with Suryakumar Yadav Hardik Pandya Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे 'त्रिमूर्ती' दुबईच्या युवराजांना भेटले, रोहित शर्माने शेख हमदान यांना दिलं खास गिफ्ट

Rohit Sharma special gift to Dubai crown prince Hamdan bin Mohammed Al Maktoum: नुकतेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जय शाह यांनी दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांची भेट घेतली ...