लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

Tumor operation girl : अनेक दिवसांपासून १२ वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखायचं; डॉक्टरांनी पोटातून काढला २ फुटबॉल एवढा ट्यूमर - Marathi News | Tumor operation girl stomach two football size doctor sir ganga ram hospital | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tumor operation girl : अनेक दिवसांपासून १२ वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखायचं; डॉक्टरांनी पोटातून काढला २ फुटबॉल एवढा ट्यूमर

Tumor operation girl : सिटी स्कॅन करून पाहिलं तेव्हा कळलं की रुग्णाच्या संपूर्ण शरीरात मोठा ट्यूमर होता. ज्याचा आकार 30x20x14 सेंटीमीटर होता, म्हणजेच दोन मोठ्या फुटबॉलप्रमाणे या ट्यूमरचा आकार होता. ...

मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण? आणि जगात फक्त एकाच देशात मुंग्या नाहीत! - Marathi News | Why do ants always walk in a line What is the reason behind it here is all you need to know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण? आणि जगात फक्त एकाच देशात मुंग्या नाहीत!

घरात खाण्यापिण्याच्या गोष्टींना लागलेली मुंग्यांची रांग नेहमी आपलं लक्ष वेधून घेते. मुंग्या घालविण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय देखील करतो. पण मुंग्या नेमक्या एका रांगेत कशा आणि का चालतात? हे आपण जाणून घेऊयात... ...

'या' महिला कॅप्टनवर लागला सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप, तिनेच केला याचा खुलासा! - Marathi News | Egypt ship captain Marwa Elselehdar was blamed for suez canal tragedy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' महिला कॅप्टनवर लागला सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप, तिनेच केला याचा खुलासा!

२९ वर्षीय शिप कॅप्टन मारवा सुलेहदोरने (Marwa Elselehdar) इंटरनेट वर अशा काही बातम्या वाचल्या ज्यात म्हटले होते की, सुएझ कालव्यात एवरविगेन शिप मारवामुळे अडकलं होतं. ...

बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल... - Marathi News | Couple intimated while sky diving ended up in Hospital | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल...

दोघांनी विचार केला की, त्यांना फार काही अडचण येणार नाही आणि ते शरीरसंबंध ठेवण्याचा विचार करू लागले. हवेत संबंध ठेवणं अडचणीचं ठरू शकतं का? ...

३ वर्षांपासून एका आयलॅंडवर राहतं हे कपल, बसमधील अनोखं घर बघण्यासाठी लागते लोकांची लाइन! - Marathi News | Meet this couple who is living in island | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३ वर्षांपासून एका आयलॅंडवर राहतं हे कपल, बसमधील अनोखं घर बघण्यासाठी लागते लोकांची लाइन!

टिमने आधी एक Tiffany Van खरेदी केली. हे एकप्रकारे चाकांवरील घर असतं. ही त्यांनी ७० हजार डॉलरमध्ये खरेदी केली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ५१ लाख रूपये इतकी होते. ...

नशीब ! जे कुत्रे मरण्यासाठी सोडून दिले गेले होते, ते आज जगाचा प्रवास करत आहेत! - Marathi News | Two abandoned dogs are travelling with her photographer owner | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नशीब ! जे कुत्रे मरण्यासाठी सोडून दिले गेले होते, ते आज जगाचा प्रवास करत आहेत!

Finn आणि Yuri अशी या कुत्र्यांची नावे आहेत. ते सध्या त्यांना वाचवणाऱ्या महिलेसोबत प्रवास करत आहेत. ते यूरोप फिरत आहेत. ...

72 years old bodybuilder : तरूणांनाही लाजवतील असे आहेत ७२ वर्षीय बॉडीबिल्डर आजोबा; यांच्या फिटनेसचं सिक्रेट आहे तरी काय? - Marathi News | 72 years old bodybuilder : Mr muscles malaysian 72 years old bodybuilder still strong said fitness secrect | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :72 years old bodybuilder : तरूणांनाही लाजवतील असे आहेत ७२ वर्षीय बॉडीबिल्डर आजोबा; यांच्या फिटनेसचं सिक्रेट आहे तरी काय?

72 years old bodybuilder : त्यांना सात मुलं आणि पाच नातवंडं आहेत. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना बॉडी बिल्डींगचा दांडगा अनुभव असल्याचं दिसून येतं. ...

आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो - Marathi News | Viral News : claudio vieira de oliveira inspiring world after surviving with upside down head weird birth defect | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

Trending Viral News in Marathi : असं डोकं पाहून हा मुलगा २४ तासांपेक्षा जास्तवेळ जीवंत राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ...