लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

आली रे आली आता 'instant' अंडरवेअर आली! ना धुवायची झंझट ना सुकवायची कटकट.... - Marathi News | Know about instant underpants and roam stress free | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आली रे आली आता 'instant' अंडरवेअर आली! ना धुवायची झंझट ना सुकवायची कटकट....

आपण आपल्या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत नेहमीच जागरूरक असतो. ...

'तो' भर कोर्टात न्यायाधीशांना म्हणाला, मला तलवार द्या...पत्नीला युद्धात हरवून घेणार घटस्फोट! - Marathi News | During divorce hearing man asks judge to allow him for trial by combat with ex-wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तो' भर कोर्टात न्यायाधीशांना म्हणाला, मला तलवार द्या...पत्नीला युद्धात हरवून घेणार घटस्फोट!

पती-पत्नींमधील नातं आणि घटस्फोट अनेकदा चर्चेत येत असतात. अनेकदा नात्यात चिढ आणि द्वेष इतका वाढतो की, कोर्टरूममध्येही अनेकांची हालत बेकार होते. ...

लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण? - Marathi News | Know why does groom sits on a mare and not horse in his marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?

लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. ...

लग्नात कपलच्या मागे फुटला होता ज्वालामुखी, जराही न घाबरता त्यांनी थाटला संसार सुखी! - Marathi News | A couple got married in the Philippines while a volcano erupted in the background | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात कपलच्या मागे फुटला होता ज्वालामुखी, जराही न घाबरता त्यांनी थाटला संसार सुखी!

हा ज्वालामुखी इतका जवळ आहे की, त्यांच्या फोटोशूटमध्ये या ज्वालामुखीतून राख आकाशात उडताना बघितली जाऊ शकते. ...

पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत - Marathi News | Man is hospitalised with 3 days erection after taking sexual stimulant used for breeding bulls in mexico | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत

काही लोक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी असे काही प्रयोग करतात जे त्यांना चांगलेच महागात पडतात आणि आयुष्यभरासाठी त्यांना हे लक्षात राहतात. ...

१४ वर्षाच्या मुलाला दिली गेली होती मृत्यूदंडाची शिक्षा, ७० वर्षांनी त्याला निर्दोष ठरवले! - Marathi News | 14 years old boy George Stinney was sentenced to death in 1944 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१४ वर्षाच्या मुलाला दिली गेली होती मृत्यूदंडाची शिक्षा, ७० वर्षांनी त्याला निर्दोष ठरवले!

सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे कोर्टाने केवळ १० मिनिटात या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ज्यानंतर त्याला इलेक्ट्रिक चेअरला बांधून विजेचा झटका देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली.  ...

बाबो! ८०० कासवांचा पिता आहे 'हा' १०० वर्षाचा कासव, नष्ट होत असलेल्या प्रजातीला दिले त्याने जीवनदान! - Marathi News | Diego a 100 year old tortoise has fathered 800 babies since 1960 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ८०० कासवांचा पिता आहे 'हा' १०० वर्षाचा कासव, नष्ट होत असलेल्या प्रजातीला दिले त्याने जीवनदान!

पर्यावरण बदलामुळे आणि वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे कितीतरी समुद्री जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशात त्यांना वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक पुढे येत आहेत. ...

Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल! - Marathi News | Burglar breaks into a restaurant eats and sleeps before theft | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल!

आजकाल लोक सुरक्षेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. सीसीटीव्ही फुटेज, अलार्म अशा अनेक गोष्टींचा वापर होतो. घरांपासून ते ऑफिसपर्यंत सुरक्षेसाठी या गोष्टींचा वापर केला जातो. ...