लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का? - Marathi News | Social Viral Spot the snake family discovers 7ft python on verandah in Australia | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का?

काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून त्यात एका मोठ्या अजगराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटमध्ये एक 7 फूटांचा अजगर आहे. पण फोटोमध्ये त्याला शोधताना फार दमछाक होत आहे. ...

बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ? - Marathi News | This Nike moon shoe sets world record sneakers 3 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ?

काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो. ...

आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले - Marathi News | He climbing 15 floors of a building for his mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले

इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे. ...

४५० वर्ष जुन्या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तळघरे, बाहेरून बघितल्यावर दिसतही नाही किल्ला! - Marathi News | Shergarh Fort Bihar where hundreds of tunnels and basements | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :४५० वर्ष जुन्या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तळघरे, बाहेरून बघितल्यावर दिसतही नाही किल्ला!

जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे. ...

'ती' त्याचे डोळे झाली, 'तो' तिचे पाय; पर्वतरांगा सर करणाऱ्या जोडप्याची हृद्य कहाणी - Marathi News | Woman Who Cannot Walk Forms A Duo With A Blind Man So They Could Go Hiking Together Inspirational Story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ती' त्याचे डोळे झाली, 'तो' तिचे पाय; पर्वतरांगा सर करणाऱ्या जोडप्याची हृद्य कहाणी

काही नाती खरंच इतकी सुंदर असतात की, त्यांना शब्दात व्यक्त करणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं नातं आहे मॅलनी नॅक्ट आणि ट्रेवर हन या दोघांचं. ...

इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Singapore world largest rooftop infinity pool see pics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्

कोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का? - Marathi News | Worlds most expensive shoes in the world | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :कोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का?

तब्बल १३० फूट उंच डोंगरावरील घरात एकटाच राहतो हा माणूस, कारणही आहे खास!  - Marathi News | Man lives alone at the top of 130 foot high rock in Georgia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १३० फूट उंच डोंगरावरील घरात एकटाच राहतो हा माणूस, कारणही आहे खास! 

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जाण्यास लोक घाबरतात. पण काही असेही लोक आहेत, जे कोणतीही भीती न बाळगता सगळ्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगतात. ...