लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये! - Marathi News | This Gorgeous Greek Island Wants To Pay People To Move There | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये!

शहरं आणि गावांसोबतच असेही अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोक राहू शकतात. असंच एक अनोखं ठिकाण ग्रीसमध्ये आहे. ...

समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका! - Marathi News | Mysterious destroyed temple and treasure-laden ships found in ‘Egyptian Atlantis’ that sank 2,200 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका!

प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिरांचं शहर म्हटलं जात होतं. पण साधारण हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं.  ...

बाबो! बंदुकीतून सोडलेली गोळी दातांनी अडवतो हा 'जवान'? कुणी करतंय कौतुक तर कुणी म्हणतंय फेक.... - Marathi News | Video : This soldier stops bullets from his teeth, People says its fake | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! बंदुकीतून सोडलेली गोळी दातांनी अडवतो हा 'जवान'? कुणी करतंय कौतुक तर कुणी म्हणतंय फेक....

काही सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हिरो हातांनी बंदुकीच्या गोळ्या अडवतो. तसंच काहीसं ही व्यक्ती करते. ...

वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणार - Marathi News | Scientists created the worlds thinnest gold which is 1 million times thinner than a human nail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणार

सामान्यपणे सोन्यापासून दागिने तयार केले जातात. पण ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असं सोनं तयार केलंय जे दुसऱ्याच कामासाठी वापरलं जाणार आहे. ...

'या' व्हिडीओतील अ‍ॅरो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं, तुम्ही पाहिलाय का? - Marathi News | Viral Video : Optical illusion this viral 3d arrow leaves Netizens in a spin | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' व्हिडीओतील अ‍ॅरो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं, तुम्ही पाहिलाय का?

हा व्हिडीओ ४ ऑगस्टला पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून आतार्यंत २.६६ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ...

ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक्  - Marathi News | Burglars steal shapewear undergarment worth 2 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक् 

यावेळी चोरांनी कोट्यवधी रूपयांचे दागिने नाही तर २० लाख रूपयांच्या अशा वस्तू चोरी केल्या ज्यांचा लोकांना फारच महत्त्वाचा फायदा होतो. ...

बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | Bird Eggs communicate to each other says research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलताना अनेकदा ऐकल असेलच. पण कधी तुम्ही पक्ष्यांच्या अंड्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलंय का? ...

पायलट होता आलं नाही म्हणून पठ्ठ्याने गाडीचंच केलं हेलिकॉप्टर; व्हिडीओ झाला व्हायरल  - Marathi News | Bihar mithilesh prasad turns car into helicopter viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पायलट होता आलं नाही म्हणून पठ्ठ्याने गाडीचंच केलं हेलिकॉप्टर; व्हिडीओ झाला व्हायरल 

एका व्यक्ती एक स्वप्न पाहिलं, पण काही कारणांमुळे तो ते पूर्ण करू शकला नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडासा हटके मार्ग शोधून काढला, पण स्वप्न पूर्ण केलं.  ...