फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे. ...
चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. ...
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. ...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत. ...
अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं. ...