Janmashtami, Latest Marathi News Janmashtami 2019 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २३ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmastami in School: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले. ...
Janmashtami 2023: दहीहंडी फोडून झाल्यावर बाळ गोपाळांबरोबर काल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र खरकटे हात धुवून न टाकता रुमालाला पुसा, कारण.... ...
Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला आपण विविध प्रकारचे गोडधोड करून कृष्णाला नैवेद्य दाखवतो, त्याला जोड देतो उपासनेची; त्याचाच एक भाग म्हणजे पुराणवाचन! ...
Shri krishna TV serial: ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव ...
Janmashtami 2023: दहीहंडीचा दिवस हा बालगोपाळांचा, त्यात मानवी मनोरे रचून एकतेची मोट बांधणारा गोपालकृष्ण या सणातून संदेश देतोय की... ...
Janmashatmi 2023: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर श्रीकृष्ण भेटावा असे आपल्याला वाटते, मग त्याला शोधायचे कुठे तेही वाचा! ...
Gokulashtami Special: This Gokulashtami make Sudama pohe for Lord Krishna दही भात, लोणी हे पदार्थ श्री कृष्णांना आवडतातच, पण सुदाम्याचे पोहेही आवडायचे हे आपल्याला ठाऊक होतं का? ...
Janmashtami decoration ideas : कृष्ण जन्मासाठी बाजारात अनेक आर्टिफिशियल पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट उपलब्ध असतात. पण घरी स्वत: बनवलेला पाळणा देवाला जास्त प्रिय असतो. ...