इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना बुधवारी जिल्हाधिकाºयांनी जाहीर केली. नगरपालिकेने तयार केलेली रचना जैसे थे ठेवण्यात आली आहे. सर्वच हरकती आयुक्तांनी फेटाळल्यानंतर इच्छुक उमेदवार निवडणुक लढविण्याच्या कामाला लागले आहेत. ...