लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu & Kashmir: राज्यसभेत बहुमत नसूनही सरकारची बाजी - Marathi News | Jammu & Kashmir: Government's stake in the Rajya Sabha even though it has no majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: राज्यसभेत बहुमत नसूनही सरकारची बाजी

विरोधी ऐक्याचा फुगा फुटला; भाजपला मिळाली जवळपास सर्वच पक्षांची मदत ...

Jammu & Kashmir: मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच रोवली गेली ३७०, ३५ अ हटविण्याची मुहूर्तमेढ - Marathi News | Jammu & Kashmir: Placed in the first term of the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच रोवली गेली ३७०, ३५ अ हटविण्याची मुहूर्तमेढ

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारने अवघ्या ६६ दिवसांतच वायदा केला पूर्ण ...

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा - Marathi News | Jammu & Kashmir: Kashmir problem will be resolved by cancellation of Article 2 - Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

मक्तेदारी, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुळाशी हेच कलमच अमित शहा यांचा घणाघात ...

मुंबईसह राज्यात दक्षता; काश्मीरमधील विशेष कलम हटविण्यावरून घातपाताची शक्यता - Marathi News | Vigilance in the State including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यात दक्षता; काश्मीरमधील विशेष कलम हटविण्यावरून घातपाताची शक्यता

सतर्कता बाळगण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश ...

काश्मीरसंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची पर्यटन कंपन्यांची भूमिका - Marathi News | The role of 'Weight and Watch' tourism companies in relation to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरसंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची पर्यटन कंपन्यांची भूमिका

वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या पर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे ...

Jammu & Kashmir: पीडीपीच्या खासदाराने फाडली राज्यघटना; तर एका सदस्याने स्वत:चा कुडता फाडला - Marathi News | PDP MP tears Constitution in Rajya sabha to protest against scrapping of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: पीडीपीच्या खासदाराने फाडली राज्यघटना; तर एका सदस्याने स्वत:चा कुडता फाडला

खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे अभद्र कृत्य केले ...

Jammu & Kashmir: मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घातला घाव - पी. चिदम्बरम - Marathi News | Jammu & Kashmir article 370 Modi government wound up at the root of the Constitution says P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घातला घाव - पी. चिदम्बरम

‘आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विनाशकारी पाऊल उचलतील असे वाटले नव्हते’ ...

Jammu & Kashmir: ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - Marathi News | Jammu and Kashmir revoking article 370 is Historical and Revolutionary Decision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Jammu & Kashmir: ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय

कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदी सरकारने एक इतिहास घडविला आहे, असेच म्हटले पाहिजे. ...