two bsf constables missing : बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन जवान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ...
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले आहे. ...