Jammu and Kashmir explosion: श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात हरयाणातील फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेण्याचे काम सुरू असताना त्यांचा स्फोट झाला. ...
दिल्ली लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक लाल किल्ल्यावरील हल्ल्याशी संबंधित स्फोटकांचा तपास कर ...