शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण   

राष्ट्रीय : 'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

राष्ट्रीय : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, काही संबंध नाही

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल?

आंतरराष्ट्रीय : 'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी

राष्ट्रीय : सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ...; काश्मीर मुद्द्यावर अमित शाहांचं विधान

राष्ट्रीय : 'आपण जे गमावले, ते लवकरच परत मिळवू', नाव न घेता अमित शाहांचे Pok वर भाष्य...

राष्ट्रीय : ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य