लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पंजाबमधील अग्निवीर जम्मू-काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी चकमकीत लागली गोळी - Marathi News | Agniveer Jawan Lovepreet Singh martyred during the firing by terrorists in Kupwara Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील अग्निवीर जम्मू-काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी चकमकीत लागली गोळी

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २४ वर्षीय अग्निवीर जवान शहीद झाला आहे ...

कोण आहे रोहित शर्माची विकेट काढणारा ६.४ फूटी उंच गोलंदाज उमर नझीर? १३ चेंडूत दिल्या ० धावा - Marathi News | who is umar nazir dismissed rohit sharma 13 balls 0 runs mumbai vs jammu kashmir ranji trophy ajinkya rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे रोहितची विकेट काढणारा ६.४ फूटी उंच गोलंदाज उमर नझीर? १३ चेंडूत दिल्या ० धावा

Umar Nazir vs Rohit Sharma, Ranji Trophy : उमरने केवळ रोहित शर्माच नव्हे तर अजिंक्य रहाणे, शिवम दुबेलाही बाद केले ...

चिंताजनक! रहस्यमय आजाराने १७ जणांचा मृत्यू, जम्मूतील 'हे' गाव 'कंटेनमेंट झोन' घोषित - Marathi News | unexplained deaths rajouri village declared containment zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! रहस्यमय आजाराने १७ जणांचा मृत्यू, जम्मूतील 'हे' गाव 'कंटेनमेंट झोन' घोषित

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे. ...

दहशतवाद्यांसोबत चकमक; लष्करी जवान शहीद - Marathi News | Encounters with Terrorists; Army jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांसोबत चकमक; लष्करी जवान शहीद

Encounter In Kashmir: जम्मू-काश्मीरमधील सोपोर क्षेत्रात सोमवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. पांगला कार्तिक असे त्याचे नाव आहे.  ...

नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट, लष्कराचे ६ जवान जखमी  - Marathi News | mine explosion while patrolling near LoC in Nowshera in Jammu Kashmir, 6 Army personnel injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट, लष्कराचे ६ जवान जखमी 

Mine Explosion Near LoC In Nowshera: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. या  स्फोटामध्ये भारतील लष्कराचे सहा जवान जखणी झाले आहेत. ...

काश्मीरमध्ये लागली लॉस एंजेलिससारखी आग, कडाक्याच्या थंडीत पेटला वणवा, दोन गाव जळून खाक     - Marathi News | A fire like Los Angeles broke out in Kashmir, a wildfire broke out in the bitter cold, 2 villages were burnt to ashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये लागली लॉस एंजेलिससारखी आग, कडाक्याच्या थंडीत पेटला वणवा,२ गाव जळून खाक    

Fire In Jammu & Kashmirs Kishtwar: लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. ...

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय? - Marathi News | Congress left alone Omar Abdullah thanked the Modi government and the Election Commission; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे. ...

धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण    - Marathi News | Shocking! 10 people died mysteriously in this village, even doctors could not find out the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण   

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामधील बड्डाल परिसरामध्ये एका रहस्यमय आजाराने खळबळ उडवली आहे. येथे या अज्ञात आजारामुळे ६ मुलं आजारी पडली असून, त्यापैकी ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...