लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी - Marathi News | Job or dead, terrorists threaten to enter the house in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...

BJP-PDP Alliance: भाजपासोबत सत्ता संचालन म्हणजे विष प्राशन करणं- मेहबूबा मुफ्ती - Marathi News | forming an alliance with bjp was like drinking poison says pdp chief mehbooba mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-PDP Alliance: भाजपासोबत सत्ता संचालन म्हणजे विष प्राशन करणं- मेहबूबा मुफ्ती

मुफ्ती यांची भाजपावर पुन्हा जोरदार टीका  ...

Jammu Kashmir : रजेवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या - Marathi News | JAMMU KASHMIR : CRPF Trooper on Leave Attacked by Militants, Dies in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : रजेवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

दहशतवाद्यांकडून वारंवार जवान आणि पोलिसांना टार्गेट करण्यात येत आहे. ...

... अन्यथा पुन्हा एकदा 1947, काश्मीरच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांची धमकी  - Marathi News | ... otherwise, once again, the threat of 1947, former Deputy Chief Minister of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन्यथा पुन्हा एकदा 1947, काश्मीरच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांची धमकी 

जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपी पक्षाच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गो-हत्येवरुन मुस्लिमांची होणारी हिंसा थांबवा, अन्यथा याचे वाईट परिमाण होतील, ...

इम्रान : 'ऑलवेल' नाही - Marathi News | Imran: Not 'Olavell' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इम्रान : 'ऑलवेल' नाही

पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र भारत द्वेष हेच आजवर राहिले आहे व काश्मीरचा प्रश्न त्यात महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानी जनतेला इम्रान खान यांची भुरळ पडणे स्वाभाविक ही मानले जात आहे. ...

Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना - Marathi News | Kargil Vijay Diwas: Salute to martyred soldiers from across the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना

कारगिल विजय दिवस; कारगिल युद्धाबाबत जाणून घ्या दहा मुद्दे - Marathi News | Kargil Vijay Diwas; Ten points you should know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल विजय दिवस; कारगिल युद्धाबाबत जाणून घ्या दहा मुद्दे

1999 च्या मे महिन्यात कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले. ...

जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | jammu kashmir anantnag search operation terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. ...