शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

ठाणे : Pulwama Attack: शहीद जवानांना रांगोळीतून वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण...

राष्ट्रीय : काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना सरकारचा दणका, पाच नेत्यांचे संरक्षण हटवले

राष्ट्रीय : भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा

राष्ट्रीय : वडील वाटत होते लग्नाच्या पत्रिका, मुलगा झाला शहीद; मेजर चित्रेश यांची मन हेलावणारी कहाणी

राष्ट्रीय : धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत'

राष्ट्रीय : पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्ट्राइकची भीती? LoC जवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड केले खाली

राष्ट्रीय : Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

राष्ट्रीय : Pulwama Attack : उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ? तुम्हालाही पटेल 'मोसाद'चा मार्ग

राष्ट्रीय : Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'