शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Pulwama Attack: शहीद जवानांना रांगोळीतून वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 7:39 PM

चार बाय आठ फुटांची रांगोळी साकारत कलाशिक्षक यश महाजन यांनी वाहिली श्रद्धांजली

कल्याण: पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना रांगोळी माध्यमातून श्रद्धांजली कलाशिक्षक यश महाजन यांनी वाहिली आहे. कल्याण येथील गायत्री विद्यामंदीरात ही रांगोळी साकारली आहे. शाळेतील मैदानात रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. महाजन यांनी चार बाय आठ फूटाची रांगोळी साकाराली आहे. ही रांगोळी त्यांनी साईज बोर्डवर काढली आहे. या रांगोळीसाठी ८ ते १० किलो रांगोळी पावडर कलर वापरण्यात आले आहेत.महाजन यांना ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना ५ तास लागले. महाजन यांनी या रांगोळीतून शहीदांना श्रद्धांजली दिली असून ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवाराला दुख पेलण्याची ताकद देवो हा संदेश दिला आहे. महाजन हे एम. डी. देढिया इंग्लिश हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलगी वाचवा, अमिताभ बच्चन, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. कलाम, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक रांगोळी साकारली आहेत. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदrangoliरांगोळीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला