शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

राष्ट्रीय : दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

राष्ट्रीय : सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू 

राष्ट्रीय : भारत रोखणार नद्यांचं पाणी; पाकिस्तानात निर्माण होणार पाणीबाणी

राष्ट्रीय : ...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा

यवतमाळ : Video - युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

राष्ट्रीय : Video - काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्ज

राष्ट्रीय : सलाम! पुलवामाचा बदला घेण्यासाठी 'ते' सुट्टी अर्ध्यावर टाकून परतले

राष्ट्रीय : जैश-ए-मोहम्मद हे पाकिस्तानी सैन्याचंच पिल्लू; भारतीय लष्कराचा थेट 'स्ट्राइक'