शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 8:00 AM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी अभियान सुरू केलं आहे

श्रीनगर- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी अभियान सुरू केलं आहे. उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली, लष्करी जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवलं असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. जवळपास दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असून, ते सुरक्षा जवानांवर गोळीबार करत आहेत. काश्मीर खोऱ्यात 60 दहशतवादी सक्रिय आहेत, ज्यातील 35 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी अभियान छेडलं असून, या अभियानाला ऑपरेशन 60 असं नाव देण्यात आलं आहे. तत्पूर्वी लष्करानं ऑपरेशन 25 चालवलं होतं.त्याअंतर्गतही सुरक्षा जवानांनी दहशतवादी गाझी राशीदला ठार केलं होतं. त्याआधी शोपियानमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या. LOCवर पाकिस्ताननं गोळीबारही वाढवला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी तपास अभियान सुरू केलं आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर