लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मेहबुबा यांना भेटण्याची त्यांच्या मुलीला न्यायालयाची परवानगी - Marathi News | Court permits his daughter to visit Mehbooba mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबुबा यांना भेटण्याची त्यांच्या मुलीला न्यायालयाची परवानगी

श्रीनगरमध्ये घरी जाण्यास मला कोणतीही अडचण नाही; परंतु तिथे संचारस्वातंत्र्यावर बंधने आहेत ...

पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष - Marathi News | An additional two thousand soldiers of Pakistan deployed at the border; India's Fine Attention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ : दहशतवाद्यांना केली जातेय मदत ...

दृष्टिकोन - जम्मू-काश्मीरमधील शैक्षणिक गुंतवणुकीचे ‘पुणे मॉडेल’ - Marathi News | 'Pune Model' of Educational Investment in Jammu and Kashmir after article 370 dashed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - जम्मू-काश्मीरमधील शैक्षणिक गुंतवणुकीचे ‘पुणे मॉडेल’

प्रत्यक्षात आता आपण जम्मू-काश्मीरला निघालो आणि लगेचच उद्योगधंदे अथवा प्लॉटिंग करू शकतो, ...

पाकच्या हालचाली वाढल्या; LOC जवळ सैनिकांच्या तुकड्या केल्या तैनात - Marathi News | Pakistan Moves 2000 Troops To Loc Says Indian Army Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या हालचाली वाढल्या; LOC जवळ सैनिकांच्या तुकड्या केल्या तैनात

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. ...

Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी - Marathi News | Bjp Releases Video On Article 370 Again Attack On Jawahar Lal Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी

काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...

युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की... - Marathi News | After War Threat Pakistan Said On 370, We Have Avoided Escalation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की...

दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही. ...

राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय - Marathi News | The concept of nationalism is a hypothetical concept | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे. ...

जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका - Marathi News | Don't use public money for image enhancement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका

काँग्रेसचा टीका; एमटीडीसीने काश्मीरमध्ये खर्च का करायचा? ...