लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना - Marathi News | Imran Khan threatens nuclear war again; But he accept loss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल ...

ट्विटरवर शाहिद आफ्रिदी ट्रोल; युजर्स म्हणाले 'हा तर पीओके भारताला देऊन येईल' - Marathi News | Shahid Afridi Trend on Twitter; Users say 'he will give POK to India' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरवर शाहिद आफ्रिदी ट्रोल; युजर्स म्हणाले 'हा तर पीओके भारताला देऊन येईल'

पाकिस्तानला आजपर्यंत अने पंतप्रधान मिळाले. मात्र, त्यांच्या नाड्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात राहिल्या आहेत. ...

Video: पाकिस्ताननं LoC वर फडकवलं पांढरं निशाण; भारतीय लष्करानं जिंकली मनं - Marathi News | Video: Pakistan Army raises white flag at LoC to recover bodies of its Punjabi soldiers killed by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्ताननं LoC वर फडकवलं पांढरं निशाण; भारतीय लष्करानं जिंकली मनं

....आणि पाकिस्तानवर पांढरे झेंडे दाखवण्याची वेळी आली ...

शाहिद आफ्रिदीच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्यावरून पाक पत्रकाराचा घरचा आहेर - Marathi News | Pakistani journalist trolled Shahid Afridi on his POC tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्यावरून पाक पत्रकाराचा घरचा आहेर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरात रॅली काढणार आहेत. ...

जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त - Marathi News | Three terrorists with ammunition were held at the Kashmir-Punjab border and have been arrested by the forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त

दहशतवाद्यांकडून सहा एके-47 जप्त ...

एफएमद्वारे दहशतवाद्यांना कोड वर्ड्स पाठवतंय पाकिस्तान! - Marathi News | Pakistan Army Using Codes Via Fm Transmission To Contact Terrorists In J&K: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एफएमद्वारे दहशतवाद्यांना कोड वर्ड्स पाठवतंय पाकिस्तान!

दहशतवाद्यांशी संपर्क पाकिस्तानचे राष्ट्रगीत ‘कौमी तराना’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. ...

काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका - Marathi News | UN refuses to mediate on Kashmir; Cooking bang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका

भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. ...

मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील - Marathi News | Editorial on The Human Commission's instructions on civil rights must be taken seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील

मानवी हक्क आयोगावर जगातील २५ देशांना प्रतिनिधित्व असल्यामुळे हा संदेश केवळ एका देशाचा नसून जगाचा आहे. ज्या थोड्या देशांत अजून लोकशाही शाबूत आहे तेथे तरी हे हक्क कायम राहिले पाहिजेत. ...