लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत भारताकडून भाष्य नाही - Marathi News | India has not commented on Trump's mediation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत भारताकडून भाष्य नाही

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान यांची इच्छा असेल तर काश्मीर मुद्यावर मध्यस्थ बनण्यास तयार आहे, या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ... ...

पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी - Marathi News | Earthquake shocks India- Pakistan border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी

भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के बसल्याचे समोर आले आहे. ...

शाळेत कलम '370 पे चर्चा', शाळकरी विद्यार्थी गिरवणार धडे - Marathi News | Article 370 will be included in school syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत कलम '370 पे चर्चा', शाळकरी विद्यार्थी गिरवणार धडे

जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता. ...

'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली - Marathi News | Donald Trump Meets Pakistan's Prime Minister Imran Khan In New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकार भारत आणि काश्मीरबाबत वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारत होते. ...

भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Ready For Mediation If Both India And Pakistan Be Ready Says us president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी ...

लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा - Marathi News | Just convince people as long as they listen - nadda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

विधानसभा प्रचाराची फुंकली तुतारी ...

LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट - Marathi News | Security forces on high alert along LoC as 500 terrorists waiting to sneak into Kashmir: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट

पाकिस्तान जम्मू-काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहे.  ...

'काश्मीरमधील 'ही' पर्यटनस्थळं अदानी-अंबानींना विकण्याचा सरकारचा डाव' - Marathi News | Government plans to sell 'this' tourist destination in jammu Kashmir to Adani-Ambani, Says nawab malik of ncp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काश्मीरमधील 'ही' पर्यटनस्थळं अदानी-अंबानींना विकण्याचा सरकारचा डाव'

मोदी सरकारने 370 कलमाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय होणे आवश्यक होते. ...