लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी शोधला नवा मार्ग, द्रासमध्ये दोघांना कंठस्नान  - Marathi News | Militants find new route for infiltration in Kashmir, Two terrorist Killed in Drass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी शोधला नवा मार्ग, द्रासमध्ये दोघांना कंठस्नान 

हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. ...

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले - Marathi News | Abdullah meets for the first time with the leaders of the National Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले

जम्मूमधील स्थानबद्ध नेत्यांची सुटका केली गेल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या नेत्यांनाही मुक्त करण्याची किंवा निदान त्यांना भेटू देण्याची विनंती केली होती. ...

दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी - Marathi News | Two months later, Farooq Abdullah appeared to meet the leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी

जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरूच आहे. ...

'जम्मू-काश्मीरमधील नजरकैदेतील नेत्यांची लवकरच सुटका होणार' - Marathi News | ram madhav said leaders who are in house arrest in jammu and kashmir will be released soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जम्मू-काश्मीरमधील नजरकैदेतील नेत्यांची लवकरच सुटका होणार'

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही नेत्यांना नजरकैद केले आहे. ...

Jammu And Kashmir : अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला, 10 जण जखमी  - Marathi News | Jammu & Kashmir: Grenade attack outside deputy commissioner's office in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला, 10 जण जखमी 

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश - Marathi News |  India is the fourth country to manufacture bullet proof jackets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे. ...

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता - Marathi News | If India-Pakistan nuclear war breaks, will kill 12.5 million people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. ...

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७0 रद्द केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या १४२ अल्पवयीनांची सुटका  - Marathi News | 142 minors release in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७0 रद्द केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या १४२ अल्पवयीनांची सुटका 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते ...