लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी  - Marathi News | pm narendra modi in rajouri sector loc for diwali 2019 celebration with jawan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी 

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ...

काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या - Marathi News | Two workers killed outside Kashmir in two weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या

दहशत। उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडहून येणाऱ्या कामगारांत भीती ...

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; CRPFचे सहा जवान जखमी - Marathi News | Jammu and Kashmir: Joint patrol party of CRPF & police attacked by terrorists in Srinagar's Karan Nagar area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; CRPFचे सहा जवान जखमी

जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली    - Marathi News | 3 Terrorists Killed In Awantipora Encounter Identified By Jammu And Kashmir Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली   

हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या.  ...

अवंतीपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | 3 terrorists killed in encounter between security forces & terrorists in Awantipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवंतीपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान 

काश्मीर खोऱ्यात लष्कराने आज दहशतवाद्यांविरोधात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Two dead & several injured as police lathicharged protesters in Muzaffarabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. ...

जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’! - Marathi News | 7th Pay Commission: Modi govt makes big announcement for J&K, Ladakh; 4.5 lakh employees to benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’!

या निर्णयामुळे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ...

शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू - Marathi News | Shiv Sena starts ‘Saheb Khana’ for just Rs 10 in Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. ...