लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल - Marathi News | congress leader priyanka gandhi says now we are asking whether we are still a democracy or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu-Kashmir : One jawan Martyred, two terrorists have been neutralized in in Parim Pora, Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ...

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही वैमानिक सुखरूप - Marathi News | Indian Army helicopter crashed; Both pilots are safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही वैमानिक सुखरूप

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  ...

धक्कादायक...दहशतवाद्यांकडे बुलेटप्रूफ गाड्या भेदणारे काडतूस; सुरक्षा यंत्रणाही हादरल्या - Marathi News | Shocking ... terrorists using steel bullet to break bulletproof shield; Indian Army also shook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...दहशतवाद्यांकडे बुलेटप्रूफ गाड्या भेदणारे काडतूस; सुरक्षा यंत्रणाही हादरल्या

दहशतवादी आदिल दारने गेल्या वर्षी फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आदळवली होती. ...

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी - Marathi News | Jammu And Kashmir grenade attack on crpf troops in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता - Marathi News | finance minister Nirmala Sitharaman recites Kashmiri poem while presenting Budget 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता ...

धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक - Marathi News | Shocking ... that terrorist truck transported by a Pulwama attacker's brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक

पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ...

दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक; ट्रकमधून झाला गोळीबार, 'असा' घडला थरारक प्रसंग - Marathi News | Terrorist Attack In Nagrota Jammu Kashmir, Nagrota Encounter, A firing from a truck | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक; ट्रकमधून झाला गोळीबार, 'असा' घडला थरारक प्रसंग