लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखाचा 'गौप्यस्फोट' - Marathi News | Who is behind the release of Farooq Abdullah? Former RAW chief told script hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखाचा 'गौप्यस्फोट'

जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्या दिवसापासून फारुक अब्दुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून अखेर सुटका; पीएसए कारवाई मागे घेतली - Marathi News | Farooq Abdullah finally released from custody; PSA withdrew action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून अखेर सुटका; पीएसए कारवाई मागे घेतली

फारुक अब्दुल्ला यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवलेले आहे असा दावा एमडीएमकेचे नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता ...

फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका - Marathi News | Farooq Abdullah finally revokes from detension pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका

१५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ...

माजी मुख्यमंत्र्यासह स्थानबद्ध राजकीय नेत्यांची सुटका करा; विरोधी पक्षांची मागणी - Marathi News | Release local political leaders, including former chief minister; Demand for Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यासह स्थानबद्ध राजकीय नेत्यांची सुटका करा; विरोधी पक्षांची मागणी

सरकारवर मुस्कटदाबीचा आरोप ...

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | In Jammu and Kashmir, three terrorists were arrested pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

VIDEO: जम्मू-काश्मीरच्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!  - Marathi News | This Jammu and Kashmir policeman is setting the internet on fire with his rapping skills rkp | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: जम्मू-काश्मीरच्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय! 

याआधी सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करा, पवारांचे सरकारला पत्र - Marathi News | Sharad Pawar's joint letter to modi sarkar, urgent release of leaders in Kashmir ex chief minister faruk abdulla mmg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करा, पवारांचे सरकारला पत्र

शरद पवार यांनी एक पत्रक जारी करुन जॉईंट स्टेटमेंट देत असल्याचं म्हटलयं. त्यामध्ये, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ...

कोरोनाची धास्ती : 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी, बायोमेट्रीक हजेरीही बंद - Marathi News | Holiday in jammu and kashmir due to corona virus across the country, school holidays till March 31 MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची धास्ती : 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी, बायोमेट्रीक हजेरीही बंद

ओडिशा येथे कोरोना व्हायरस संशयीत महिला रुग्णालयातून पसार झाल्याने गोंधळ उडाला ...