लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय - Marathi News | CoronaVirus Pakistan frequently ceasefire at LOC; India is helping its citizens hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. ...

पाकच्या तोफमाऱ्यात दोन जखमी, भारताचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Two injured in Pak artillery attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या तोफमाऱ्यात दोन जखमी, भारताचं चोख प्रत्युत्तर

मांजकोटे सेक्टरमधील राजधानी भागातील लामिबारी खेड्यात नाजीर हुस्सेन यांच्या घरावर सीमेपलीकडून उखळी तोफेतून गोळा पडला. त्यामुळे रफिक खान (७०) आणि सोनिया शबीर (१०) हे जखमी झाले. ...

चकमकीनंतर स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त - Marathi News | Explosive materials seized after the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चकमकीनंतर स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त

काश्मिरात अतिरेक्यांचा शोध सुरू ...

Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख - Marathi News | India carries out precision targeting of terrorist launch pads and ammunition in gun areas sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. ...

Coronavirus: कोरोना संकटकाळात २३० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; खळबळजनक माहिती - Marathi News | Coronavirus: 230 terrorists preparing for Indian infiltration in waiting mode at the border pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना संकटकाळात २३० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; खळबळजनक माहिती

खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी गट कार्यरत आहेत. ...

Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण  - Marathi News | coronavirus two thousand people gave up one time meal in kathuwa SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण 

Coronavirus : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 5000 वर पोहोचली आहे. तर 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus: काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात - Marathi News | Coronavirus: Terrorist funeral in Kashmir Valley crowds, endangers many lives in perioud of lockdown MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात

जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे ठार करण्यात आलेल्या जैश चा कमांडर सज्जाद अहमद डार याच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला १०० पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. ...

मेहबुब मुफ्ती यांची अखेर निवासस्थानी रवानगी पण... - Marathi News | Mehboob Mufti's atlast sent to his residence but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबुब मुफ्ती यांची अखेर निवासस्थानी रवानगी पण...

श्रीनगर येथे असलेल्या निवासस्थानी मेहबुबा मुफ्ती परतल्या आहेत. ...