लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
गणित शिकवता शिकवता 'तो' बनला दहशतवादी; हिज्बुलच्या टॉप कमांडरचा भारतीय जवानांकडून खात्मा - Marathi News | Riyaz Naikoo how maths teacher becomes commander of hizbul mujahideen kkg | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गणित शिकवता शिकवता 'तो' बनला दहशतवादी; हिज्बुलच्या टॉप कमांडरचा भारतीय जवानांकडून खात्मा

'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर - Marathi News | how army soldiers encounter riyaz naikoo in jammu and kashmir sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

काश्मिरातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूचा भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा येथे झालेल्या चकमकीत खात्मा केला. रियाज नायकू A++ कॅटेगिरीतील दहशतवादी होता. ...

सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार - Marathi News | Security forces kill Hizbul Mujahideen commander, most wanted terrorist pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार

तासभर चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. ...

हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश - Marathi News | Hizbul mujahideen's top commander Riaz Naiku killed in Pulwama encounter by Indian Army BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश

आज पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला आहे. ...

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, २-३ लपल्याची भीती - Marathi News | encounter between security forces and terrorists in jammu and kashmir awantipora rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, २-३ लपल्याची भीती

Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर, या ठिकाणी आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली आहे. ...

Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी - Marathi News | Terror Attack: Second grenade attack in 24 hours in Budgam, 6 injured including ASI, CRPF personnel pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

Terrorist attack : बाजारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजही तपासले जात आहेत. ...

"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा" - Marathi News | shiv sena slams modi government after 4 army personnel one police martyred in kashmir kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

काश्मीरच्या हंदवाड्यात कर्नल, मेजर यांच्यासह ४ जण शहीद; एका पोलीस कर्मचाऱ्यालाही वीरमरण ...

Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद - Marathi News | 3 CRPF personnel have lost their lives, 7 injured in terrorist attack in Handwara rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद

Handwara Militant Attack: हंदवाडामधील वानीगाम परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ...