शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : काश्मीरमध्ये अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे 

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

राष्ट्रीय : बंदी हटवली, 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी

राष्ट्रीय : काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात

राष्ट्रीय : अवंतीपोरा येथे चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान 

राष्ट्रीय : Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

राष्ट्रीय : आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? - मेहबुबा मुफ्ती

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

राष्ट्रीय : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी शोधला नवा मार्ग, द्रासमध्ये दोघांना कंठस्नान