लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
"...व्यक्तीला अभिमान असायला हवा"; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं थेट जम्मू-काश्मिरात केली PM मोदींची तारीफ! - Marathi News | Congress leader Ghulam Nabi Azad praise prime minister Narendra Modi in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...व्यक्तीला अभिमान असायला हवा"; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं थेट जम्मू-काश्मिरात केली PM मोदींची तारीफ!

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू येथे गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित केले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशन्सा केली. (Ghulam Nabi Azad in Jammu) ...

मेळघाट ते कारगिल... काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे - Marathi News | Melghat to Kargil ... Santosh Sukhdeve as Maratha Collector in Kashmir Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेळघाट ते कारगिल... काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे

जम्मू आणि काश्मीर कॅडेरच्या 2017 च्या बॅचचे अधिकारी संतोष सुखदेवे यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून माहोरेच्या अतरिक्त प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे ...

आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज काश्मीरमध्ये बांधून तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Features 35 meters higher than the Eiffel Tower, The world's tallest railway bridge was built in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज काश्मीरमध्ये बांधून तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये

The world's tallest railway bridge was built in Kashmir : आयफेल टॉवरपेक्षाा ३५ मीटर उंच आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज जम्मू काश्मीरमध्ये बांधून तयार झाला आहे. या ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. ...

काश्मीर पर्यटकांनी बहरले; गुलमर्गमधील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल - Marathi News | Kashmir flourished by tourists; All hotels in Gulmarg are full by the end of April | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर पर्यटकांनी बहरले; गुलमर्गमधील सर्व हॉटेल्स एप्रिलअखेरपर्यंत फुल्ल

श्रीनगर : अवघ्या जगाला निसर्ग सौंदर्याने भूरळ घालणारे ‘नंदनवन’ म्हणजे जम्मू-काश्मीरचे  ते चांगले दिवस परतल्याचे दिसते. यावर्षी  जोरदार बर्फवृष्टी ... ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, SPO शहीद - Marathi News | Jammu & Kashmir: Three LeT terrorists neutralised in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, SPO शहीद

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ...

महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा - Marathi News | Veeramran in Pathankot to Maharashtraputra, son of Osmanabad martyred | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा

शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. ...

नजरकैदेत ठेवल्याचा ओमर अब्दुल्लांचा दावा, ट्वीटमध्ये लिहिले  ‘ये नया काश्मीर’ - Marathi News | Omar Abdullah claims to have been detained, tweeted 'Yeh Naya Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नजरकैदेत ठेवल्याचा ओमर अब्दुल्लांचा दावा, ट्वीटमध्ये लिहिले  ‘ये नया काश्मीर’

Omar Abdullah : अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे. ...

तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन  - Marathi News | Akshay kumar, greetings to the martyrs of Pulwama, indebted for your supreme sacrifice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन 

अक्षय कुमारची हि पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे ...