लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला - Marathi News | bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi on pok and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला आहे. ...

काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं - Marathi News | situation improving in jammu kashmir says america state department in human rights report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

मंगळवारी बायडेन प्रशानसनाअंतर्गत अमेरिकेनं आपला पहिला मानवाधिकार अहवाल सादर केला. ...

लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Former Chief Minister Farooq Abdullah Corona tested positive for the vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोना पॉझिटीव्ह

फारुक अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. ...

Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | jammu kashmir former cm Mehbooba Mufti says she her mother refused passports HC dismisses her plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली

CID नं जारी केला मेहबूबा मुफ्तींना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवाल ...

Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू - Marathi News | Terrorists attack councillors' meet in Jammu Kashmir's Sopore; 2 killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

Terrorists attack in Sopore: बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात फरिदा खार जखमी असून त्यांना त्याच परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे. ...

जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश - Marathi News | all govt offices of jammu and kashmir ordered to hoisting national flag within 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश

jammu and kashmir: जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित करण्यात आला. ...

जम्मू-काश्मीरचा एकूण खर्च २०१४ ते २०१९ मध्ये वाढला, कॅगने संसदेत सादर केला अहवाल - Marathi News | The total expenditure of Jammu and Kashmir increased from 2014 to 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरचा एकूण खर्च २०१४ ते २०१९ मध्ये वाढला, कॅगने संसदेत सादर केला अहवाल

जम्मू-काश्मीरचा २०१४ मध्ये असलेला ३४,५५० कोटी रुपयांचा खर्च २०१९ मध्ये वाढून ६४,५७२ कोटी रुपयांपर्यंत गेला अहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)ने म्हटले आहे. या एकूण खर्चात महसुली खर्चासह इतर खर्चाचा समावेश आहे. ...

काश्मिरात हिज्बुलच्या कमांडरसह दाेन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा जवान शहीद - Marathi News | Hezbollah commander, Two militants killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात हिज्बुलच्या कमांडरसह दाेन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा जवान शहीद

Two militants killed in Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...