लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन - Marathi News | Jai Mata Di ... Rahul Gandhi walked 14 km to visit Vaishnodevi in jammu and kashmir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या दर्शनासाठी त्यांनी तब्बल 14 किमीचा पायी प्रवास केला आहे. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात ते चालत होते. ...

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा - Marathi News | Big meeting on Jammu and Kashmir under the leadership of Amit Shah; Also discuss the situation that has changed during the Afghan crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला. ...

Taliban: अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा - Marathi News | mehbooba mufti make statement on new taliban govt in afghanistan after farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा

नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे स्वागत करत केले आहे. ...

Taliban: तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | farooq abdullah statement over taliban form government in afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास

Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. ...

भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत - Marathi News | Game Plan Of Isi Taliban Pakistan Eyeing More Aggressive Tactics In Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत

भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; आयएसआयकडून घातपाताचा कट ...

मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका, लोक नाराज आहेत; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली - Marathi News | intellectuals said that bjp should not rely on modi wave in jammu and kashmir-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली

अहवालानं भाजप, संघाचं टेन्शन वाढलं; भाजप नेतृत्त्वाकडून मंथन सुरू ...

Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..." - Marathi News | congress mp shashi tharoor sings song from ajnabi ek ajnabi haseena se share social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

Shashi Tharoor Sings Song : शशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नवा मास्टर प्लॅन?; ७० केंद्रीय मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा, नेमकं काय घडणार? - Marathi News | PM Narendra Modi new master plan?; 70 Union Ministers visit Jammu and Kashmir from 10 Sept | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा नवा मास्टर प्लॅन?; ७० केंद्रीय मंत्र्यांचा जम्मू काश्मीर दौरा, मग...

Narendra Modi:गेल्या वर्षी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द केलं होतं. भारताच्या इतिहासातील तो ऐतिहासिक निर्णय होता. ...