शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

जरा हटके : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

आंतरराष्ट्रीय : Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न

आंतरराष्ट्रीय : पहिले मदतीचा हात, आता चर्चेसाठी तयार, पण...; पाकिस्तानच्या धोरणांत अचानक झाला बदल

राष्ट्रीय : CAPF : सीएपीएफमधील १३१ जवानांची तीन वर्षांत आत्महत्या

राजकारण : काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा करावी

राष्ट्रीय : काश्मिरात ७२ तासांत १२ दहशतवाद्यांचा खात्मा, १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश; सुरक्षा दलाची कारवाई

राष्ट्रीय : 24 तासात जवानाच्या हत्येचा घेतला बदला; 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

क्राइम : जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : वर्षभर चकवा दिला पण...; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

राष्ट्रीय : पाहा कसा आहे जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वेचा Arch of Chenab Bridge